गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारे, सुरक्षित व टिकाऊ घर उपलब्ध करून देणे.
या योजनेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागात घर बांधणी/खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते. महिलांच्या नावावर घर प्राधान्याने नोंदवले जाते व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा होतो.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड रहिवासी दाखला उत्पन्न प्रमाणपत्र जमीन मालकी कागदपत्र (असल्यास) पासपोर्ट साइज फोटो बँक खाते माहिती (IFSC कोडसह)
पात्रता व लाभ
गरीबी रेषेखालील कुटुंबे पात्र
बेघर किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना प्राधान्य