विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देणे.
या योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी घरकुल बांधणी किंवा आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी दाखला, विधवा प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र.