अनुसूचित जाती व नवबौद्ध महिलांच्या नावावर घरकुल देणे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील महिलांच्या नावावर घरकुल बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला.